Posts

Showing posts with the label KARMA

KARMA

Image
KARMA कर्म मी बऱ्याच वेळा हे ऐकत आलो आहे की "कर्म कर, फळाची अपेक्षा ठेऊ नकोस" आपण आपले कर्म राहायचे त्याचे फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्की मिळणार. पण विचार केल्यावर असे जाणवते की पुष्कळ वेळेस कर्म करणारा वेगळा आणि त्याची कर्मफळे खाणारा दुसराच असतो, याला काय म्हणायचे? म्हणजे बघा ना झाडे फळे देतात ती माणूस खातो, गाय म्हैस दूध देतात ते त्यांच्या पिल्लांसाठी पण ते आपण पितो. निसर्ग आपल्याला भरभरून देतो पण आपण मात्र त्याचा नाश जास्त करतो. मनुष्यप्राणी म्हणून आपल्याला स्वछंद जगायचे असते, पण आकाशात भरारी घेणाऱ्या पक्ष्याला मात्र आपल्याला पिंजाऱ्यात ठेवायचे असते स्वतःच्या आनंदासाठी. त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन! जिवंत पशु पक्ष्याना मारून खाल्ले जाते किती यातना होत असतील त्यांना त्या वेळीस. अश्या प्रकारचे कर्म केल्यावर आपण अजून कोणत्या फळाची अपेक्षा कराल. बिजच कडू असेल तर गोड फळ कुठून मिळणार. भगवान श्री कृष्ण ह्यांनी अर्जुनाला समजावून सांगितले. फळाची आशा न धरता कर्त्यव्य कर्म कर, प्रत्येक गोष्ट ही स्वत: साठीच केली पाहिजे असे नाही. त्यात सगळ्यांचे भले व्हावे हा हेतू असायलाच हवा. जर आ...